Pages

Saturday, 4 July 2015

GAD KILLE


Updated: Jul 4, 2015 12:19 PM IST
Subscribe News Letter Invite Friends

 
 

www.jejuri,in च्या सहकार्याने किल्ले मल्हारगड / किल्ले सोनोरी / किल्ले तरुणगड महाराष्ट्रामध्ये असणा-या गिरीदुर्गांचा इतिहास पाहता, 'मल्हारगड' हा निर्माण झालेला अखेरचा गिरीदुर्ग. या किल्ल्याची निर्मिती इ.स.१७५७ ते इ.स.१७६० च्या दरम्यान  झाली, म्हणजे या गिरीदुर्गाचे वयोमान उणेपुरे अवघे अडीचशे वर्ष. अन्य दुर्गांच्या पंक्तीमध्ये वयोमानानुसार याचे अखेरचे स्थान म्हणून याला अभ्यासक तरुणगड असेही म्हणतात. पायथ्याला असणार्‍या सोनोरी गावामुळे या गडाला 'सोनोरी' म्हणूनही ओळखले जाते. मराठेशाहीतील उत्तरार्धात पेशव्यांनी   Read More....
By : UpadhyeGuruji Jejuri     Posted On : 03 Dec 2011     Visits : 11582
विदर्भातील नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. या नागपूरच्या ईशान्येला रामटेक तालुका आहे. पेंचच्या अभयारण्यामुळे हा परिसर बराच प्रसिद्धीला आलेला आहे. रामटेक गावामध्ये रामटेकचा गिरीदुर्ग उभा ठाकलेला असला तरी या किल्ल्याची ओळख किल्ला म्हणून कमी आणि धार्मिक स्थळ म्हण्नू जास्त आहे. धार्मिक श्रद्धेमुळे अनेक भाविकांचा किल्ल्याकडे ओढा असतो.Read More....
By : Global Marathi     Posted On : 27 Nov 2011     Visits : 8150
सज्जनगडस्थान प्रतापगडाच्या पायथ्यापासून सहयाद्रीची एक उपरांग शंभूमहादेव या नावाने पूर्वेकडे जाते. या रांगेचे तीन फाटे फुटतात. त्यापैकी एका रांगेवर समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला वसलेला आहे सातारा शहराच्या नै   Read More....
By : vishwas deshmukh     Posted On : 05 May 2011     Visits : 7500
अहमदनगर कडून शिर्डी-येवला मार्गे मनमाडला राज्यमार्ग जातो. या मार्गावर येवला आणि मनमाडच्या मधे अंकाई - टंकाई चे जोडकिल्ले उठावलेले आहेत. अहमदनगर मनमाड या रेल्वे मार्गावर अंकाई हे लहानसे रेल्वे स्टेशनही आहे. या रेल्वे स्टेशन पासून दोन-तीन किलोमीटर अंतरावर अंकाई गाव आहे.अंकाई-टंकाई चा उल्लेख काही ठिकाणी अणकाई - टणकाई असाही केला जातो. हे जोडकिल्ले अजिंठा-सातमाळ रांगेत वसलेले आहेत. अंकाई जवळ ही रांग काहीशी तुटलेली आहे. या तुटलेल्या भागामधूनच गाडीरस्ता आणि रेल्वे मार्ग जातो.            एस.टी.बस रेल्वे तसेच खाजगी   Read More....
By : sagar bandal     Posted On : 03 May 2011     Visits : 9683
सागर किनार्‍याचा वरदहस्त लाभलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ला तालुका आहे. वेंगुर्ल्याच्या दक्षिणेकडे रेडी नावाचे गाव आहे. हे रेडीगाव येथिल गणपतीच्या मंदिरामुळे सर्वत्र प्रसिद्ध पावलेले आहे. हे जागृत देवस्थान असल्यामुळे भाविकांचा मोठा ओघ रेडीला येत असतो. तसाच येथे असलेल्या मॅगेनिजच्या खाणीमुळेही हा परिसर प्रसिद्ध आहे.रेडीच्या या प्रसिद्धीमुळे येणार्‍या अनेक भाविकांना आणि पर्यटकांना या रेडी गावात सागरकिनार्‍यावर असलेला वेशिष्ठपूर्ण अशा यशवंतगडाची दुदैवाने कल्पना नसते. त्यामुळे पर्यटकांचे पाय यशवंतगडाकडे   Read More....
By : sagar bandal     Posted On : 13 Mar 2011     Visits : 6347
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे कालावलची खाडी आहे. या खाडीच्या किनार्‍यावर नारळी पोफळीच्या बागांनी समृद्ध असलेले मसुरे गाव आहे. मसुरे गाव भरतगड किल्ल्याच्या पायथ्याला आहे.मालवण पासून साधारण १६ कि.मी. अंतरावरील मसुरे येथे जाण्यासाठी गाडीमार्ग आहे. मुंबई-पणजी महामार्ग वरील कणकवली येथूनही रामगडमार्गे मसुरे पर्यंत गाडी मार्गाने येता येते. समुद्रसपाटी पासून ७५ मीटरची उंची असलेला भरतगड चारही बाजुंनी झाडी झुडुपांनी घेरलेला आहे. झाडी झुडुपांनी झोकोळल्यामुळे भरतगडावरील तटबंदी दिसत नाही. त्यामुळे दूर अंतरावरुन एक झाडीभरला डों   Read More....
By : mayuresh bhosale     Posted On : 08 Mar 2011     Visits : 8680
मुंबई महानगरी ही महाराष्ट्राची राजधानी आहे. अरबी समुद्राच्या किनार्‍यावर मुंबई वसलेली आहे. सातबेटाचा हा समुह होता. या बेटांच्या मधल्या भागात भर घालून जमीन तयार करण्यात आली आणि त्यावर आजची मायानगरी मुंबई उभी राहिली.                        पुर्वी असलेल्या या बेटांवर सरंक्षणासाठी किल्ले बांधलेले होते. अशा आठ - नऊ किल्यांच्या नोंदी आपल्याला आढळतात. या मधील काही किल्ल्यांचे नोंदी आपल्याला आढळतात. या मधील काही किल्ल्यांचे अस्तित्व पुर्णपणे नाहीसे झाले आहे तर काही कसे बसे तग धरुन आहेत. अशा किल्ल्यांपैकी एक किल्ला   Read More....
By : sagar bandal     Posted On : 21 Feb 2011     Visits : 8502
शिवकालीन इतिहासामधे विशाळगडाला महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. इतिहासामधे विशाळगड, खेळणा, खिलगिला, खिलकिला, सक्करलाना अशी वेगवेगळी नावे या किल्ल्याला मिळालेली आहेत. देश आणि कोकण यांना जोडणार्या आंबा घाटा जवळ असलेला विशाळगड सह्रयाद्रीच्या मुख्य रांगेला लागूनच आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामधे विशाळगड आहे. मलकापूरकडून अथवा आंबा गावा कडून असे दोन गाडीमार्ग गजापूर मार्गे विशाळगडाला जातात. आंबा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या साखरपा गावाकडून तीन तासाच्या चढाईने माचाळच्या गुहेकडून आपण विशाळगडावर पोहोचू   Read More....
By : sagar bandal     Posted On : 26 Jan 2011     Visits : 16685
किल्ल्याचा प्रकार : सागर किना-यावरील किल्लेडोंगररांगः उत्तर कोकणजिल्हा : ठाणेश्रेणी : जास्त सोपीअर्नाळा नावाच्या लहानशा बेटाच्या वायव्य दिशेस हा जलदुर्ग किल्ला बांधला आहे.उत्तर कोकणातील वैतरणा नदी याकिल्ल्याजवळ समुद्राला मिळत असल्यामुळे खाडीच्या स र्वच प्रदेशावर या पाणकोटावरून नजर ठेवता येत असे.                            इतिहास : चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला अर्नाळा हा जलदुर्ग १५१६ मध्ये गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने बांधला. पोर्तुंगीजांनी १५३० साली हा किल्ला जिंकला व नंतर यावर अनेक नवीन बांधकामे केली   Read More....
By : AbHiShEk KuMbHaR     Posted On : 17 Jan 2011     Visits : 10779
मालवणच्या सागरात दिमाखाने उभा असलेला सिंधुदुर्ग हा सागरी दुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या दुर्गामधला अजोड दुर्ग आहे. मालवणचे भूषण ठरलेला आणि पर्यटकांसाठी पर्वणी ठरलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यामुळेच या जिल्ह्याचे नामकरण सिंधुदुर्ग असे करण्यात आले. मालवण मधून पर्यटकांसाठी होडय़ाची सोय उत्तम केलेली असल्यामुळे सिंधुदुर्गला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात.   Read More....
By : Mahaanews Mahaanews     Posted On : 12 Jan 2011     Visits : 5924
1 2 3 4 5 6 7 8 9 10 ...
शिक्षकांसाठी उपयुक्त विश्वकोश शब्दकोश योगासने गड व किल्ल्यांची माहिती कविता चारोळ्या सावित्रीबाई फुले शिष्यवॄत्ती गणित विषय स्त्रोत

Copy and WIN : http://ow.ly/KNICZ
शिक्षकांसाठी उपयुक्त विश्वकोश शब्दकोश योगासने गड व किल्ल्यांची माहिती कविता चारोळ्या सावित्रीबाई फुले शिष्यवॄत्ती गणित विषय स्त्रोत

Copy and WIN : http://ow.ly/KNICZ
शिक्षकांसाठी उपयुक्त विश्वकोश शब्दकोश योगासने गड व किल्ल्यांची माहिती कविता चारोळ्या सावित्रीबाई फुले शिष्यवॄत्ती गणित विषय स्त्रोत

Copy and WIN : http://ow.ly/KNICZ
शिक्षकांसाठी उपयुक्त विश्वकोश शब्दकोश योगासने गड व किल्ल्यांची माहिती कविता चारोळ्या सावित्रीबाई फुले शिष्यवॄत्ती गणित विषय स्त्रोत

Copy and WIN : http://ow.ly/KNICZ

No comments:

Post a Comment